Avirat Avichal

Home » Shop » Avirat Avichal

Avirat Avichal

प्रस्तावना
प्रिय वाचकहो,
“अविरत, अविचल” ही पहिल्या पिढीतले उद्योजक प्रसाद मिनेश लाड यांची
प्रेरणादायी गोष्ट आहे. निखालस निश्चय, चिकाटी आणि दीर्घोद्योगी स्वभावामुळे
शून्यातून उभा केलेला “क्रिस्टल समूह” आज पाचशे कोटींच्या घरात पोचला
आहे. ही शून्यातून अवकाशाला गवसणी घालणारी यशोगाथा तर आहेच, पण
त्याही पलीकडे एका सर्वसामान्य माणसाच्या अविरत, अविचल आणि संघर्षमय
प्रवासाचीही प्रथमदर्शी गोष्ट आहे.
ही गोष्ट आहे…
निम्न मध्यमवर्गातल्या एका मुलाची, ज्यानं शून्यातून सुरुवात करत,
व्यावसायिक आयुष्यातलं सर्वाच्च शिखर गाठलं आहे. हे करत असताना त्यानं
फक्त स्वतःचीच प्रगती केली नाही, तर माझ्यासारख्या अनेक लोकांमधलं टॅलन्ट
जोखून आम्हाला अचूक हेरत सोबत घेतलं. आमच्या व्यक्तिमत्त्वावर काम करत
आमच्यात आमूलाग्र बदल घडवून आणत, आमच्यातून विश्वासू व्यावसायिक
सहकारी कोरून काढले. जे त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अविरत झटत असतात.
आज त्या मुलाचं स्वप्न माझ्यासारख्या अनेकांचं बनलेलं आहे.

Category:

Description

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Avirat Avichal”

Title

Go to Top